November 17, 2024 By Hemant BawankarNo Comments सुश्री नीलांबरी शिर्के चित्रकाव्य ☆ शापही भाड्याने ???? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆ ☆ शाप मिळेल भाड्याने पाटी लावून बसला का ? उ:शाप असता तर ठीक हो फुकट तरी कोण घेईल का? * चुकलंय का लिहायला एकदा तरी वाचून पहायचं यामुळे अभिजात मराठीचं भान ठेवावं दर्जा राखायचं ☆ © सुश्री नीलांबरी शिर्के ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ Print 0 0 votes Article Rating Please share your Post !Shares
चित्रकाव्य ☆ शापही भाड्याने ???? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆ ☆ शाप मिळेल भाड्याने पाटी लावून बसला का ? उ:शाप असता तर ठीक हो फुकट तरी कोण घेईल का? * चुकलंय का लिहायला एकदा तरी वाचून पहायचं यामुळे अभिजात मराठीचं भान ठेवावं दर्जा राखायचं ☆