January 26, 2025 By Hemant BawankarNo Comments सुश्री नीलांबरी शिर्के चित्रकाव्य ☆ दमलेला जीव ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆ ☆ भुकेला कोंडा निजेला धोंडा ही म्हणही इथे बघा मागेच पडते * कष्ट करोनी दमल्यावरती मिरची ढिगावर झोप लागते * दमल्या जीवा आग न होते तिखटपणाने ठसकाही नाही लागत याला श्वास उच्छश्वासाने * निवांत झोपी जाई ऐसा गिरद्यावरती राजा जैसा ☆ © सुश्री नीलांबरी शिर्के ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 0 0 votes Article Rating Please share your Post !Shares
चित्रकाव्य ☆ दमलेला जीव ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆ ☆ भुकेला कोंडा निजेला धोंडा ही म्हणही इथे बघा मागेच पडते * कष्ट करोनी दमल्यावरती मिरची ढिगावर झोप लागते * दमल्या जीवा आग न होते तिखटपणाने ठसकाही नाही लागत याला श्वास उच्छश्वासाने * निवांत झोपी जाई ऐसा गिरद्यावरती राजा जैसा ☆