श्री प्रमोद वामन वर्तक

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? वलयांकित गोल गोल तरंग ? ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆ 

सुंदर नजारा श्रावणातला

हिरवाईने डोंगर नटला,

चादर धुक्याची पायथ्याची

मोहित करी मम मनाला !

निळ्याशार तळ्यात उठती

वलयांकित गोल गोल तरंग,

उभे राहून काठावर निरखती

उंच कल्पवृक्ष आपुले अंग !

छायाचित्र  – प्रकाश चितळे, ठाणे.

© प्रमोद वामन वर्तक

१२-०८-२०२२

ठाणे.

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments