सुश्री प्रभा हर्षे
वाचताना वेचलेले
☆ २०२४ सुरू होतांनाच… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
२०२३ संपताना आणि २०२४ ला सुरुवातीपासूनच ….
दुःख — Delete करून टाका
आनंद– Save करून घ्या
नाते—-Recharge करा
मैत्री —-Download करा
शत्रूत्व — Erase करून टाका
सत्य —Broadcast करा
खोटे—Switch Off केलेलेच बरे
तणाव—Not Reachable होईल तेवढे चांगले
प्रेम — Incoming असूदे
दुस्वास–Outgoing
होईल तर बरे
हास्य—Inbox मध्ये घ्या
अश्रु — Outbox मध्येच राहू द्या
राग—-Hold वर ठेवा
स्मितहास्य—Send करत रहा
मदत—-Ok म्हणा
मन—Vibrate मोड वर ठेवा
मग बघा आयुष्यातील Ringtone कसा सुंदर वाजतो —-
लेखक : अज्ञात
संग्रहिका : प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈