1

संस्थाएं – काव्यस्पंदन संस्था (प्रसिद्धीसाठी नाही, प्रगती साठी), महाराष्ट्र

काव्यस्पंदन संस्था, महाराष्ट्र

(प्रसिद्धीसाठी नाही, प्रगती साठी)

स्थापना:  29 अप्रैल 2017

 

  1. दैनंदिन लेखन व्यासंग जोपासणा-या साहित्यिकांचे हक्काचे व्यासपीठ.

 

  1. पारिवारीक स्नेहबंधातून विविध साहित्य प्रकारांचे ज्ञानार्जन, प्रचार व प्रसार.

 

  1. काव्यस्पंदन संस्थेमार्फत दोन वर्षाच्या कार्यकाळात सुमारे दोनशे पंधरा राज्यस्तरीय कथा, काव्य, लेख स्पर्धा, उपक्रमांचे  यशस्वी आयोजन.

 

  1. भजन,  अभंग, ओवी, भारूड, गण, गौळण,पोवाडे,  विडंबन गीत, भावगीत, लावणी अशा अभिजात पारंपरिक साहित्य प्रकारांवर दैनंदिन उपक्रम व कार्यशाळांचे आयोजन.

 

  1. बालसाहित्यासाठी स्वतंत्र समुह.

 

  1. म्हणी, वाक्प्रचार, काव्यमय गोष्ट,  उखाणे,  काव्यकोडे आदी साहित्य प्रकारासाठी विशेष स्पर्धा / उपक्रमांचे आयोजन.

 

  1. साहित्यिकांची मुलाखत. नवीन रवी, नवीन कवी उपक्रम.

 

  1. नाविन्यता आणि वेविध्य जोपासणा-या काव्यस्पंदन महास्पर्धा अंतर्गत दहा फेर्‍यांचे यशस्वी  आयोजन.

 

  1. पारिवारीक स्नेहबंध जपणारे अनोखे स्नेहबंधन. काव्यस्पंदन.

 

समूह प्रशासक –  1) श्री भालचंद्र कऱ्हाडे  2) श्रीमति रंजना लसणे

समूह संचालक –  1) कवीराज विजय यशवंत सातपुते  2)कवियित्री संगिता माने

संयोजन समिति – 1) डॉ. रवीद्र वेदपाठक  2) श्री अजय रामटेके 3) श्री अजित माने  4)  सुश्री निशिगंधा सदामते