image_print

सूचना – काव्य स्पंदन!!! – काव्यस्पंदनी माझी कविता

काव्यस्पंदन  राज्यस्तरीय परीवार  यांच्या वतीने राज्यव्यापी , उल्लेखनीय रचनांचा   *प्रातिनिधिक काव्य संग्रह* प्रकाशित केला जाणार आहे.  विविध वाॅटस अप समुहात दैनंदिन लेखन करणार्‍या  प्रत्येक सदस्याने अशा उपक्रमात सहभागी होऊन आपला लेखनकला व्यासंग  प्रकाशित स्वरूपात संग्रही करीत आहोत. अशा कवितांचा संग्रह लोकाभिमुख व्हावा अशा उद्देशाने या प्रातिनिधीक कविता संग्रहाची निर्मिती करीत आहोत. ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी कविता संग्रह नियमानुसार  आपला सहभाग निश्चित करावा.

कविता संग्रहाचे नाव  *काव्यस्पंदनी माझी कविता*  या संग्रहाचे प्रकाशन मे अखेरीस होणाऱ्या *काव्यस्पंदन एकदिवसीय साहित्य संमेलनात* करण्यात येणार आहे.  वेळ कमी असल्याने  आपला सहभाग लवकरात लवकर निश्चित करावा.

नियमावली:-

 1. कविता 20 ते 30ओळीत असावी.
 2. प्रत्येक सदस्याने मराठी भाषेतील तीन कविता पाठवाव्यात. त्यातील दोन कविता या संग्रहात  प्रकाशित  करण्यात येतील.
 3. कविता ज्या काव्यप्रकारात आहे त्याचा उल्लेख करावा.
 4. कविता 30/4/2019 पर्यंत पाठवावी.
 5. संयोजकाचा निर्णय अंतिम राहील.
 6. राज्यव्यापी उपक्रमातील हा एक भाग असल्याने प्रत्येक कवी /कवयित्रीने  आपला सहभाग नोंदवावा.
 7. सहभागी कवींना पुस्तकाच्या पाच प्रती, प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह राज्यस्तरीय कविसंमेलन आयोजित करून सन्मान पूर्वक प्रदान करण्यात येईल.
 8. कविता संग्रह शुल्क 500/- पाचशे रुपये फक्त.
 9. आपले कविता संग्रह शुल्क डॉ. रवींद्र वेदपाठक, यांच्या अकाउंट नंबर वर जमा करावे…

Bank name :- *Bank of Maharashtra, Sangli branch.*

Account name :- *Ravindra dilip Vedpathak.*

Account number :- *68007358577*

IFSC code :- *MAHB0000519*

 1. कविता संग्रहासाठी कविता खालील क्रमांकावर वाट्स अप करायच्या आहेत.

रंजना लसणे/क-हाडे .:-  9960128105

डॉ रविंद्र वेदपाठक :- 7588807548.

 1. विषयाचे आणि काव्य प्रकाराचे बंधन नाही.
 2. कविता संग्रहाचे प्रकाशन पुणे येथे *काव्यस्पंदन एक दिवसीय साहित्य संमेलनात* होईल.
 3. आपल्या कविताआणि शुल्क 25/4/2019 पर्यंत जमा करावे. म्हणजे पुढील नियोजन करता येईल.
 4. अधिक माहिती साठी संपर्क

विजय सातपुते.  9371319798.

किंवा निवड समिती मधील कुणीही सदस्य.

संपर्क-  

संपादक – भालचंद्र कऱ्हाडे

*निवड समिती*

1) कविराज विजय यशवंत सातपुते.

2) डॉ रविंद्र वेदपाठक

3) संगीता  अजित माने

4) अजय रामटेके

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments