image_print

☆ सूचना ☆ 

 ☆ ✒मराठबोली पुणे,आणि अनुरव साहित्य कला क्रीडा अकादमी,पुणे आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा ✒ ☆

 

*विषय*

१) वाढणारी जनसंख्या अन घटणारी माणुसकी:एक चिंतन

२) धर्माचे राजकारण की राजकारणाचा धर्म

३) मोबाईल :मनोरंजन की व्यसन

४) वृद्धाश्रम: गरज की अपरिहार्यता

 

*नियम*

? वरील पैकी कोणत्याही एका विषयावर लिहिणे

? एक स्पर्धक एकाच विषयावर लिहू शकतो

? शब्दमर्यादा *700* शब्द

? अंतिम मुदत *20 जुलै, २०१९*

? परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील

?  *प्रथम, द्वितीय, तृतीय व तीन उत्तेजनार्थ विजेते काढण्यात येतील.*

?  *निकाल २७जुलै, 2019* च्या होणाऱ्या कार्यक्रमात जाहीर करून विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते *सन्मानचिन्ह, सन्मानपत्र,व उपयुक्त भेटवस्तू दिली जाईल*

?  *सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल*

? आपला निबंध खालील पत्यावर 20 जुलै, २०१९पर्यत पोहचेल अशा बेताने पाठवावा.

 

*पत्ता*

अनुरव बंगला, वर्षानंद सोसायटी, प्लॉट नं३९, संतोष हॉल लेन, आनंदनगर, पुणे ५१

 

?अधिक माहितीसाठी संपर्क

9284817132, 9325509450, 9225794658

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments