सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
☆ वाचकांचे अभिप्राय ☆
सौ. गौरी गाडेकर यांची मध्यम वर्ग ही कविता ?? मध्यम वर्गाचे जिवंत चित्र डोळ्यासमोर उभे राहिले .
इ-अभिव्यक्ती मुळे कवी/कवियित्री ,लेखक/लेखिका चे नवीन विचार कळतात. मनाला सध्याच्या lockdown च्या कंटाळलेल्या मनाला चांगलाच विरंगुळा होतो.
E-abhivyakti संस्थेचे आणि त्या साठी निरपेक्ष परिश्रम घेणा-यांचे मनापासून आभार ?????
100%✅?? गोष्ट आमच्या सारख्या retirement कडे आलेल्या staffची अशीच सुरुवातीला घुसमट झाली खरी पण जिद्दीने शिकून घेतले. तरलो
– सौ. शशी नाईक-नाडकर्णी
आभार
सम्पादक मंडळ (मराठी)
श्रीमती उज्ज्वला केळकर
Email- [email protected] WhatsApp – 9403310170
श्री सुहास रघुनाथ पंडित
Email – [email protected]) WhatsApp – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈