☆ सूचनाएँ/Information ☆

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

☆ चालत रहा आणि आनंदाने जीवन गाणे गात राहा… ☆ साभार – श्री सुनील देशपांडे ☆

 

कधी आणि कोठे

दिनांक २३ मार्च २०२४ शनिवार रोजी सकाळी सहा वाजता, गणराज चौकातील ए बी झेड मॉल शेजारील मैदानात

अवयव दान जागृती साठी वॉकॅथॉन! ५ किमी अंतर

कशासाठी?

‘तंदुरुस्त रहा आणि अवयवदान करा’

हा संदेश देण्यासाठी!

फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲंड बॉडी डोनेशन म्हणजेच अवयवदान आणि देहदान महासंघ आणि ‘रोटरी क्लब ऑफ पूना नॉर्थ’ या दोन सक्षम संस्था ज्युपिटर हॉस्पिटल यांच्या सहकार्याने आपणा सर्वांसाठी आयोजित करीत आहेत हे ‘चालसत्र’

वॉकॅथॉन पूर्ण झाल्यावर १०० जणांची लकी ड्रॉ सिस्टीम ने निवड होईल आणि त्यांना १ लाख रुपयाची रोख बक्षिसे

नोंदणी कशी पूर्ण करायची?

गूगल फॉर्म भरणे + upi id वर १०० रुपये ऑनलाइन भरणे✔️

Registration link : https://tinyurl.com/PUNE2024WALKTHON

+

ऑनलाईन पेमेंट at UPI ID: thefedera98200@barodampay

(नोंदणी शुल्क फक्त रुपये १००)

पुढील अपडेट साठी व्हॉट्स ॲप ग्रुप join करा:

https://chat.whatsapp.com/KzD3j62Pcfu59JgQBZGXmv

अधिक माहितीसाठी संपर्क –

कल्याणी टोकेकर: ९८५०९६६१०१ प्रशांत पागनीस : ८५३००८५०५४

वाट पाहू नका लवकरात लवकर, आजच, नव्हे, आत्ताच ऑनलाइन शंभर रुपये भरून नोंदणी करा.

त्वरा करा! त्वरा करा!! त्वरा करा!!!

OD WALKATHON 2024 

साभार – श्री सुनील देशपांडे 

पुणे , Mob – 9657709640 Email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments