सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
श्री आनंदहरी – अभिनंदन
संपादकीय निवेदन
सांगली जिल्हा नगरवाचनालयातर्फे ‘उत्कृष्ट कथालेखनासाठी‘ दिला जाणारा “श्री. दा. पानवलकर स्मृती पुरस्कार“ आपल्या समूहातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ लेखक श्री. आनंदहरी यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे. त्याबद्दल श्री. आनंदहरी यांचे आपल्या सर्वांतर्फे मनःपूर्वक अभिनंदन. आणि पुढील अशाच यशस्वी आणि बहारदार साहित्यिक वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा.
आजच्या अंकात वाचूया त्यांची एक सुरेख कथा… प्रश्न ???
संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈