सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
श्री विश्वास देशपांडे – अभिनंदन
संपादकीय निवेदन
आपल्या ग्रुपमधील ज्येष्ठ लेखक श्री. विश्वास देशपांडे यांच्या “अष्टदीप“ या पुस्तकाला नुकताच ‘तितिक्षा इंटरनॅशनल’चा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांतर्फे त्यांचे अगदी मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
आज त्यांच्या या पुरस्कारप्राप्त पुस्तकाचा परिचय करून घेऊया – “ पुस्तकावर बोलू काही “ या सदरामध्ये.
संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈