सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
डॉ. शैलजा करोडे – अभिनंदन
संपादकीय निवेदन
आपल्या समूहातील ज्येष्ठ साहित्यिका डॉ. शैलजा करोडे यांना दि. १७ जानेवारी २०२५ रोजी HAPPAY या बहुराष्ट्रीय संस्थेद्वारा ‘ Lead-her-Ship ‘ या कार्यक्रमाअंतर्गत
LIFETIME ACHIEVEMENT AWARD …. जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रतिष्ठेच्या पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या डॉ. शैलजाताईंचे आपल्या सर्वांतर्फे अगदी मनःपूर्वक अभिनंदन आणि असंख्य शुभेच्छा. 💐
संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
हार्दिक अभिनंदन शैलजा ताई 🌹🌹