सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
☆ ?? संपादकीय शुभेच्छा ?? ☆
या दीपामधल्या वाती अंधारा भेदून जाती
स्नेहाने जोडून नाती प्रकाश गीते गाती.
तम सगळा विरून जावा कण कण तो उजाळावा
दुःखाचा अंश नसावा सौख्याचा बाग फुलावा.
दशदिशात दीपक उजळो कलहाचे वादळ निवळो
मन प्रसन्नतेने बहरो नववर्ष सुखाचे जावो.
आभार
सम्पादक मंडळ (मराठी)
श्रीमती उज्ज्वला केळकर
Email- [email protected] WhatsApp – 9403310170
श्री सुहास रघुनाथ पंडित
Email – [email protected]) WhatsApp – 94212254910
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈