सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
💐 आज जागतिक महिला दिन… अ भि नं द न 💐
💐 आपल्या समूहातील सर्व लेखिका, कवयित्री, आणि सर्व महिला-वाचकांना आजच्या या विशेष दिवशी अभिवादन आणि हार्दिक शुभेच्छा. 💐
“ यत्र नार्यस्तु पूज्यन्ते.. रमन्ते तत्र देवता : “.
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈