सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

?संपादकीय निवेदन?

       

?  सुश्री अरुणा मुल्हेरकर आणि  सौ राधिका भांडारकर – अभिनंदन ?

ई – अभिव्यक्तीच्या लेखिका व कवयत्री सुश्री अरुणा मुल्हेरकर आणि  सौ राधिका भांडारकर  यांचा अनुक्रमे तरंग (काव्यसंग्रह ) व लव्हाळी (ललित लेख संग्रह ) ९ ऑगस्ट रोजी संगमनेर येथे प्रकाशित झाले  आहेत.  त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

आजच्या ई – अभिव्यक्तीच्या अंकात तरंग काव्यसंग्रहाचा परिचय करून देत आहेत, सौ. राधिका भांडारकर

संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)

श्रीमती उज्ज्वला केळकर 

Email- [email protected] WhatsApp – 9403310170

श्री सुहास रघुनाथ पंडित 

Email –  [email protected]WhatsApp – 94212254910

सौ. मंजुषा मुळे

Email –  [email protected] WhatsApp – 9822846762

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments