सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
☆ जन्म नाव: गजानन दिगंबर माडगूळकर ☆ टोपणनाव: गदिमा
☆ जन्म – 1 ओक्टोबर 1919 ☆ मृत्यु – 14 डिसेंबर 1977 ☆
☆ सम्पादकीय निवेदन ☆
आज 14 डिसेंबर. आधुनिक महाराष्ट्राचे वाल्मिकी कै. गजानन दिगंबर माडगुळकर म्हणजेच गदिमा यांचा 43 सावा स्मृतीदिन. ‘नाच रे मोरा.. सारख्या बालगीतापासून जीवनाचे तत्वज्ञान साध्या सोप्या पण अंतःकरणाला भिडणार्या ‘दैवजात दुःखे भरता…
सारख्या गीतरामायणातील गीताला जन्म देणार्या या महाकवीचा आज स्मृतीदिन. कविता, भावगीते, चित्रपटगीते, कथा, पटकथा एवढेच नव्हे तर अभिनय क्षेत्रातही आपली मोहोर उमटवणार्या या चतुरस्त्र साहित्यिकाला ई अभिव्यक्ती परिवाराकडून शब्द सुमनांजली अर्पण !
संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती.मराठी.
आभार
सम्पादक मंडळ (मराठी)
श्रीमती उज्ज्वला केळकर
Email- [email protected] WhatsApp – 9403310170
श्री सुहास रघुनाथ पंडित
Email – [email protected]) WhatsApp – 94212254910
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈