सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
बाबासाहेब बळवंत मोरेश्वर पुरंदरे
? श्रद्धांजली ! ??
रडू कसळले गड किल्ल्यांना, हरपला तारणहार तयांचा
आज सर्वां सोडून गेला, कर्ता धर्ता शिवचरित्राचा.
तो शिवशाहीर स्वर्गी गेला, राजांचरणी सेवेस रुजू झाला.
शिवशाहीरांच्या निधनाने, इतिहास पोरका झाला.
प्रमोद वामन वर्तक,
१५-११-२०२१
? ? शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पुण्यात आज निधन झाले। विनम्र श्रद्धांजलि ??
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈