सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
सुश्री दीप्ती कुलकर्णी
अ भि नं द न
आपल्या समुहातील लेखिका व कवयित्री सुश्री दीप्ती कुलकर्णी यांना नाशिक येथे झालेल्या 94वे अ.भा. मराठी साहित्य संमेलनात ‘कवीकट्टा’ मध्ये निमंत्रित कवयित्री म्हणून कविता वाचन करण्याची संधी मिळाली. “वृक्षसंदेश” ही कविता आपण आज वाचणार आहोत.
? ई-अभिव्यक्ती समुहातर्फे त्यांचा मनःपूर्वक अभिनंदन?
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈