सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन – श्री अमोल केळकर – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

श्री अमोल केळकर

💐अ भि नं द न 💐

आपल्या समुहातील लेखक व कवी श्री अमोल केळकर यांना,  त्यांच्या ‘माझी टवाळखोरी’  या विडंबन लेखन पुस्तकास आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान संचलित विनोद विद्यापीठ, पुणे यांचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या पहिल्याच पुस्तकास पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे ई-अभिव्यक्ती मराठी तर्फे  विशेष कौतुक व अभिनंदन!   

💐 श्री अमोल केळकर यांचे ई अभिव्यक्ती मराठी समुहातर्फे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा 💐

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈