इंद्रधनुष्य
☆ “पाण्यावर तरंगणारी मूर्ती…” – लेखक – अज्ञात ☆ श्री सुनीत मुळे ☆
भगवान विष्णूची शेषशय्येवर, विश्रांती घेत असलेली मूर्ती…
- आता येणारी आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी होय. विष्णु समुद्रात शेष शय्येवर चार महिने चातुर्मास विश्रांती घेतात.
- गेली १३०० वर्षे पाण्यावर तरंगत असलेली ही श्री भगवान विष्णूंची १४ फुटी दगडी मूर्ती.
- काठमांडूपासून ९ कि. मी. अंतरावर असलेल्या ‘बुद्धनिकंध’ या गावी हे देऊळ आहे.
- एवढी मोठी एकसंध दगडी मूर्ती गेली १३०० वर्षे पाण्यावर तरंगते आहे, हा ईश्वरी चमत्कारच !
माहिती प्रस्तुती : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈