इंद्रधनुष्य
☆ दत्त म्हणजे काय ? ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆
दत्त म्हणजे
अद्वैत, अतर्क्य, अद्भूत, अनाकलनीय, अनादी, अथर्व, अनंत, अंतर्यामी, अवधूत, अर्चना आनंतयोगी
दत्त म्हणजे
आई, आदर, आदेश, आशिर्वाद, आत्मा, आशा, आदित्य, आदिनाथ, आनंद, अल्लख
दत्त म्हणजे
इशत्व, इप्सित, ऊर्जा, उपासना, उन्नती, उत्पत्ती, ऐश्वर्य, ऐक्य, एकाधिकार
दत्त म्हणजे
ओमकार, औदुंबर, औक्षण, अंतरात्मा, अंतर्मन, अंतरंग, अथर्ववेद, आठरापुरण
दत्त म्हणजे
ऋणमोचन, ऋगवेद, कर्म, कर्ता, किर्ती, करूणा, कृष्ण, खरेपणा
दत्त म्हणजे
गणेश, गती, गर्भ, गायत्री, गार्गी, चमत्कार, चारित्र्य, चातुर्य, चित्त, जन्म, जरा, जप, तप
दत्त म्हणजे
दया, दिशा, दिप, दान, दशा, दिगंबर, दास, धडाडी, धाडस, धर्म, नम्रता, निती, नाती, नियम
दत्त म्हणजे
प्रेम, प्रीती, प्रचिती, पापक्षालन, प्रभा, प्रतिभा, फळ, बळ, भाव, नाव, माया, ममता, माता, मर्म
दत्त म्हणजे
राम, रूप, रंग, लक्ष्य, लक्ष्मी, लाभ, वज्र, व्रत, वर्तन, वर्म, विष्णू, शरणागती, शंकर, शितल, शुभ, षडरस
दत्त म्हणजे
समर्पण, समाधान, साधना, सेवा, सेवक, सर्वस्व, स्मर्तृगामी, सामर्थ्य, समर्थ, सुहास, सविता, स्वामी, संस्कार
दत्त म्हणजे
क्षमा, क्षेम, क्षण, ज्ञान, ज्ञानेश्वर, त्राता, त्राण, प्राण
दत्त म्हणजे
श्रम, श्रद्धा, कर्म आणि धर्म आहे.
संग्राहक : श्री अनंत केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈