इंद्रधनुष्य
☆ ख-या इंजिनियर तर सगळ्या महिलाच ☆ संग्रहिका – सुश्री मीनल केळकर ☆
ख-या इंजिनिअर तर सगळ्या महिलाच——.
ख-या इंजिनिअर तर सगळ्या महिलाच आहेत—-.
डब्याचं झाकण उघडत नसेल तर कोणत्या बाजूने दणका घालायचा ते तिलाच माहिती—-..
निसटणारी पक्कड कशी पकडायची——…
डुगडुगणारं पोळपाटाचा पाट स्थिर कसा करायचा——…
गळणारा नळ बंद करताना कसा हळुच रिव्हर्स करायचा——.
गॅस शेगडी कमी जास्त करताना मध्येच बंद पडत असेल तर, बंद न पडू देता कशी वापरायची—–..
संपलेल्या पावडरच्या डब्यातून शेवटच्या कणापर्यंत हातावर आपटून कशी पावडर काढायची——..
अशा एक ना अनेक कुशलतेची कामं करणाऱ्या——
——— समस्त महिला इंजिनिअर्स ना खूप खूप शुभेच्छा
संग्राहिका : सुश्री मीनल केळकर
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈