☆ कवितेचा उत्सव :  झरझर पाऊस धार ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

 

गच्च नभातुन झरते मुरते

झरझर पाऊस धार

हिरवा हा निसर्ग वाटे

ओल्या मातीचा हुंकार

 

धरतीचा हुंकार भासतो

स्रुजनाचा ओंकार

चराचराच्या कल्याणाचा

वसुंधरेला भार

 

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_printPrint
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

2 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Prabha Sonawane

निलांबरी छान कविता.

सुहास रघुनाथ पंडित सांगली

सुस्वागतम् आणि अभिनंदन.
मोजक्या शब्दात सुरेख वर्णन.