सौ. नेहा लिंबकर
कवितेचा उत्सव
☆ तू… ☆ सौ. नेहा लिंबकर ☆
तू माता तू भगिनी
तू सीता तू मोहिनी
तू यामिनी तू कामिनी
तू पाणिनी तू धारिणी
तू त्यागी तू योगिनी
तू वज्र तू मृगनयनी
तू अशी अन् तू तशी
घरातही अन् जगातही
तूच एक स्वामिनी
तूच एक स्वामिनी
💐 जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा 💐
© सौ. नेहा लिंबकर
पुणे
मो – 9422305178
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈