सुश्री नीलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव  ?

☆ वाद संवाद सुश्री नीलांबरी शिर्के 

निरोगी निरामय

जगण्यासाठी

नको पाहणे

केवळ स्वाद

*

सुखी आनंदी

रहायचे तर

नसावा कधी

कोणाशी वाद

*

आरोग्यास्तव

 आपणासाठी

षडरस परीपूर्ण

आहार हवा

*

 मन निरोगी

आनंदी रहाण्या

 वाद नको पण

 संवाद हवा

*

 नसेल साधत

 जर संवाद

 सोडवून स्वतःला

 दूर व्हावे अलगद 

 

 

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments