सुश्री दीप्ती कुलकर्णी
☆ कवितेचा उत्सव ☆ विज्ञानयुग ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆
विज्ञानाच्या युगात तंत्रज्ञान चा वापर
मनीच्या हितगुजात टेलिपथीचा वापर
विज्ञानाच्या जगात शोधतात कार्यकारण
भावनांच्या वि श्वात मिटते कारण.
© सुश्री दीप्ती कुलकर्णी
कोल्हापूर
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈