सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– बदक आणि मासोळी…– ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
मस्तीमध्ये जली विहरता
उसळूनी थोडे खेळू म्हटले
चोच उघडूनी मृत्यूचे रूप
क्षणात नजेरेपुढे ठाकले
काही कळेना काही सुचेना
तशीच क्षणभर स्तब्ध राहिले
पाण्यामधली मासोळी मी
सळसळकरीत तळात गेले
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈