श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
– मनामनात तिरंगा…🇮🇳–
☆ श्री आशिष बिवलकर ☆
☆
हृदयात देशप्रेम मोठे,
छोटा भासे गगनचा गाभारा !
मनामनात तिरंगा,
घरा-घरात राष्ट्रध्वज उभारा !
घर नाही तिरंगा लावू कुठे?
हा खुजा प्रश्न बाजूला सारा !
एक देश एक राष्ट्रध्वज,
हीच आमची आहे विचारधारा !
☆
© श्री आशिष बिवलकर
15 ऑगस्ट 2023
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈