सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– “नवा हुंकार…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
दगडातील मार्दवता
कलाकृतीत जन्मा येते
तेंव्हा ती सुयोग्य रचना
आपणाशी संवाद साधते ….
*
संवाद असा जो मानवाचा
मनाचाच आरसा असतो
दगडामधील कणाकणातुन
नवाच मग हुंकार जन्मतो ….
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈