September 1, 2024 By Hemant BawankarNo Comments सुश्री नीलांबरी शिर्के चित्रकाव्य ☆ धुंद करी सुगंध ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆ ☆ फुल हिरवे पान हिरवे हिरवाच त्यांचा गंध कितीही लपला पानात तरी सुग॔धच करी धुंद * तीच धुंदी उद्युक्त करी शोध घेण्या गंधाचा कितीही लपला गर्द पानी परिमल सांगे पत्ता त्याचा ☆ © सुश्री नीलांबरी शिर्के ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 0 0 votes Article Rating Please share your Post !Shares
चित्रकाव्य ☆ धुंद करी सुगंध ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆ ☆ फुल हिरवे पान हिरवे हिरवाच त्यांचा गंध कितीही लपला पानात तरी सुग॔धच करी धुंद * तीच धुंदी उद्युक्त करी शोध घेण्या गंधाचा कितीही लपला गर्द पानी परिमल सांगे पत्ता त्याचा ☆