September 8, 2024 By Hemant BawankarNo Comments सुश्री नीलांबरी शिर्के+ चित्रकाव्य ☆ खरा शहाणा ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆ ☆ कणीस दाण्याने भरले दाणा दाणा टिपून घ्यावा तृप्ती झाल्यावर आपसूक उडून गगनी जाईल रावा * राव्यालाही माहित असते चोच दिली तर आहे दाणा संचय उद्याचा करीत नाही मानवाहूनी पक्षी शहाणा ☆ © सुश्री नीलांबरी शिर्के ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 0 0 votes Article Rating Please share your Post !Shares
चित्रकाव्य ☆ खरा शहाणा ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆ ☆ कणीस दाण्याने भरले दाणा दाणा टिपून घ्यावा तृप्ती झाल्यावर आपसूक उडून गगनी जाईल रावा * राव्यालाही माहित असते चोच दिली तर आहे दाणा संचय उद्याचा करीत नाही मानवाहूनी पक्षी शहाणा ☆