March 23, 2025 By Hemant BawankarNo Comments सुश्री नीलांबरी शिर्के चित्रकाव्य ☆ चिमण्यांचे झाड… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆ ☆ झाडावर बसल्या चिमण्या झाडास लगडल्या चिमण्या झाड चिमण्यांचे होऊन गेले फुलं, पान फळही झाल्या चिमण्या…… * चिमण्यांच्या चिवचिवाटाने जणू बोलू लागले झाड चिमण्यांच्या बागडण्याने सुखे डोलू लागले झाड……. सुखे डोलू लागले झाड……. ☆ © सुश्री नीलांबरी शिर्के ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 0 0 votes Article Rating Please share your Post !Shares
चित्रकाव्य ☆ चिमण्यांचे झाड… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆ ☆ झाडावर बसल्या चिमण्या झाडास लगडल्या चिमण्या झाड चिमण्यांचे होऊन गेले फुलं, पान फळही झाल्या चिमण्या…… * चिमण्यांच्या चिवचिवाटाने जणू बोलू लागले झाड चिमण्यांच्या बागडण्याने सुखे डोलू लागले झाड……. सुखे डोलू लागले झाड……. ☆