सुश्री नीलांबरी शिर्के
चित्रकाव्य
– फुल किंवा पक्षी – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
☆
कळीचे हळुवार
झाले फुल
फुल इवले
झाडाचे मुल
पक्षापरी हे
फुल पाहूनी
आपसूक मना
पडते भुल
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈