श्रीमति सुजाता काले
अळवाचं पाणी
(प्रस्तुत है श्रीमति सुजाता काले जी की एक भावप्रवण कविता अळवाचं पाणी ।)
प्रिये,
तू चांदणी चमचमणारी !
मी टिमटिमणारा तारा ….
तू वादळ घोंघावणारं !
मी मंद वाहणारा वारा …..
तू धुक्यातील सकाळ,
मी दवबिंदू गवतावरचे….
तू मोती शिंपल्यातील,
मी पाणी अळवावरचे…!!
© सुजाता काले …
पंचगनी, महाराष्ट्र
Very Nice
Vary Nice Sujata,
Suhata, excellent, very nice
Keep it up
Congratulations
I m proud of you.
Khup Sundar Sujata.
Very good Sujata
Great .. Congratulations Mam… Excellent .
खूपच छान.