सुश्री विजया देव
☆ भक्तिगीत ☆
(वरिष्ठ मराठी साहित्यकार सुश्री विजया देव जी का एक भक्तिगीत । )
अभिमान नकाे धरु मनी
मानवा हाेईल रे हानी
धन दाैलत सुख अय्याशी
ना राहिल रे तुजपाशी
लीन का न हाेशी इशचरणी – 1
गर्वाची घागर रिकामी
प्रभु नामच येई कामी
सुवीचार आण रे मनी – 2
रावण राजा बलवान
तरी क्षणात हरले प्राण
त्याची काही न उरली निशाणी – 3
© विजया देव