वाचताना वेचलेले
☆ शुद्धीकरणाचे ११ प्रकार ✨ ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆
१. शरीर शुद्ध होते, पाणी आणि व्यायामामुळे !
२. श्वसन शुद्ध होते, प्राणायाम केल्यामुळे !
३. मन शुद्ध होते, ध्यान आणि प्रार्थनेमुळे !
४. विद्वत्ता ही अधिक शुद्ध होते, ज्ञानामुळे !
५. स्मरणशक्ती शुद्ध होते, चिंतन आणि मननामुळे !
६. अहंभाव शुद्ध होतो, सेवा केल्यामुळे !
७.”स्वभाव” शुद्ध होतो, मौनामुळे !
८. अन्न शुद्ध होते, श्लोक म्हटल्यामुळे !
९. संपत्तीचे शुद्धीकरण होते, दान केल्यामुळे !
१०. भावनांचे शुद्धीकरण होते, प्रेमामुळे !
११. शेवटी अंतःकरण शुद्धीकरण होतं, सद्गुरुकृपेने !
संग्राहक : श्री अनंत केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈