सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
श्रीमति उज्ज्वला केळकर
☆ निवेदन ☆
ई- अभिव्यक्ति साईटवरील साहित्य आता वेगळ्या स्वरूपात दिले जाणार आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी साहित्य आता स्वतंत्रपणे लावलं जाईल. त्यानुसार आराखड्यातही थोडा बदल केला जाणार आहे.
१. कवितेचा उत्सव
२. जीवनरंग – यात लघुतम कथा येतील.
३. विविधा – यात स्फुट/ललित/वैचारिक/प्रासंगिक/व्यक्तिचित्रणपर /विडंबनपर लेखन
४. मनमंजुषेतून अविस्मरणीय/वाचनीय आठवण – अनुभव
५. क्षण सृजनाचे – एखादी कथा, कविता कशी सुचली . कवितेबद्दल असेल, तर कविताही द्यावी. कथा, लेख असेल, तर सूत्र द्यावे.
६. इंद्रधनुष्य – काही संग्राह्य वाचनीय माहिती..
वरील मराठी विभागांसाठी गद्य लेखनाचे स्वागत आहे. लेखन उत्तम, दर्जेदार असावे. लेखन ३५०-४०० शब्दांपर्यंत केलेले असावे.
श्रीमति उज्ज्वला केळकर
सम्पादिका – ई- अभिव्यक्ति (मराठी)
Email: [email protected]
विशेष
e -abhivykti आता मराठी विभाग स्वतंत्रपणे घेऊन येत आहे. याच्या या नव्या स्वरूपाविषयी वाचकांनी आपली मतं , विचार प्रतिक्रिया कळवाव्या. स्वरूप व लेखन यावरील प्रतिक्रिया शाब्दिक स्वरूपात स्वागतार्ह. इमोजीस नकोत.
स्नेहांकित ,
उज्वला केळकर , सुहास पंडित
ई अभिव्यक्तीचे नवीन स्वरूप छानच आहे. तिन्ही भाषांचे उत्तम साहित्य वाचण्यात येईल.
हार्दिक शुभेच्छा!