सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
☆ निवेदन ☆
साहित्यिक आणि रसिक वाचकहो,
दि. 15/08/20 पासून आम्ही ई-अभिव्यक्ती मराठी आवृत्ती नवीन स्वरूपात प्रकाशित करीत आहोत. यामध्ये साहित्याच्या विविध प्रकारांचा समावेश करून अंक वैविध्यपूर्ण बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे.एक वाचक म्हणून आपल्याला अंकाचे स्वरूप कसे वाटते हे आम्ही जाणून घेऊ इच्छितो. तरी आपल्या प्रतिक्रिया, सूचना, अपेक्षा मोजक्या शब्दात आम्हाला कळवाव्यात, ही विनंती. निवडक प्रतिक्रिया आम्ही दर रविवारी प्रकाशित करू.
सम्पादक मंडळ (मराठी)
श्रीमती उज्ज्वला केळकर
Email- [email protected] WhatsApp – 9403310170
श्री सुहास रघुनाथ पंडित
Email – [email protected]) WhatsApp – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈