सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
☆ निवेदन ☆
साहित्यीक बंधू भगिनी आणि रसिक वाचकहो
आपणा सर्वांच्या सहकार्यामुळे आणि उत्तम प्रतिसादामुळे ‘ई-अभिव्यक्ती – मराठी’ आज एक महिना पूर्ण करीत आहे.
भविष्य काळातही आपण सर्वांनी असेच सहकार्य करावे आणि उत्तमोत्तम साहित्य सादर करण्याची संधी संपादक मंडळास द्यावी, ही अपेक्षा आणि नम्र विनंती.
दिनांक चौदा सप्टेंबर भाषा भगिनी हिंदीस हिंदी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आभार
सम्पादक मंडळ (मराठी)
श्रीमती उज्ज्वला केळकर
Email- [email protected] WhatsApp – 9403310170
श्री सुहास रघुनाथ पंडित
Email – [email protected]) WhatsApp – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
खूप छान सादरीकरण.