सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
संपादकीय निवेदन
📖 दि. २१/१० ते २७/१०/२४ अंक बंद – सूचना 📖
काही अपरिहार्य कारणामुळे सोमवार दि. २१/१०/२४ ते रविवार दि. २७/१०/२४ पर्यन्त आपल्या ई-अभिव्यक्तीच्या दैनिक अंकाचे प्रकाशन केले जाणार नाही, याबद्दल दिलगीर आहोत. सोमवार दि. २८/१०/२४ पासून अंक नियमित प्रकाशित होईल. आपल्या सर्वांच्या सहकार्याची खात्री आहे.
कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
– संपादक मंडळ
ई – अभिव्यक्ती, मराठी विभाग
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈