सूचना/Information 

🙏🏻💐 स्व मीनाक्षी सरदेसाई 💐🙏🏻

🙏🏻 निवेदन 🙏🏻

कळवण्यास अत्यंत दु:ख होत आहे की आपल्या ई-अभिव्यक्तीच्या अगदी सुरुवातीपासूनच्या सदस्य असलेल्या ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती मीनाक्षी सरदेसाई यांचे काल दु:खद निधन झाले. त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो ही आपणा सर्वांतर्फे ईश्वरचरणी मनःपूर्वक प्रार्थना.

त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून आज पुनःप्रकाशित करत आहोत…… ई-अभिव्यक्तीसाठी पाठवलेल्या त्यांच्या पहिल्या साहित्यकृतीची लिंक.

मराठी साहित्य – कविता ☆ हिरवं घर ☆ सुश्री मीनाक्षी सरदेसाई  (20 मई 2020)

सरदेसाई कुटुंबियांच्या दुःखात ई-अभिव्यक्ती परिवार सहभागी आहे.

🙏💐भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏

संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments