सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
डाॅ. निशिकांत श्रोत्री – अभिनंदन
संपादकीय निवेदन
!! हार्दिक अभिनंदन !!
आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखक व कवी डॉ. निशिकांत श्रोत्री यांची पाच पुस्तके २८ फेब्रुवारी २०२५ ते ३० मार्च २०२५ या अल्प कालावधीत प्रकाशित झाली आहेत. हा खरोखरच एक विक्रम म्हणायला हवा. आणि त्यासाठी आपल्या सर्वांतर्फे डॉ. श्रोत्री यांचे अगदी मनःपूर्वक अभिनंदन.
त्यांचे असेच आणखी कितीतरी उत्तम साहित्य वाचण्याची सर्व वाचकांना सुसंधी लाभो या असंख्य शुभेच्छा.💐
संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈