सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
श्री सुहास रघुनाथ पंडित – अभिनंदन
संपादकीय निवेदन
आपल्या ई-अभिव्यक्ती साहित्य मंचाचे ज्येष्ठ संपादक श्री सुहास रघुनाथ पंडित यांना, त्यांच्या “शिक्षा“ या कथेसाठी, ज्येष्ठ साहित्यिक श्री अरुण सावळेकर प्रस्तुत, ‘आरती‘ मासिक आयोजित कथा-लेखन स्पर्धेत (सन २०२२ ) प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
श्री. पंडित यांचे आपल्या संपूर्ण ई-अभिव्यक्ती परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन आणि अशा दर्जेदार विपुल लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा
आजच्या अंकात वाचूया त्यांची “ शिक्षा “ ही पुरस्कृत कथा.
संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈