सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
सुश्री संगीता कुलकर्णी – अभिनंदन
संपादकीय निवेदन
आपल्या समुहातील कवयित्री संगीता कुलकर्णी यांना नुकताच त्यांच्या साहित्य क्षेत्रातील कामगिरी बद्द्ल,एकता कल्चरल अकादमी, मुंबई,यांचेकडून दिला जाणारा “मृणाल गोरे स्मृती पुरस्कार” प्रदान करण्यात आला आहे.
मा. श्री. डाॅ. रमेश यादव ( हिंदी साहित्यिक ) यांच्या हस्ते पुरस्कार स्विकारताना. सोबत कवी चित्रकार श्री. उज्जय आंबेकर, लोकनृत्य दिग्दर्शक श्री सदानंद राणे ; अभिनेत्री अनघा अतुल, ज्येष्ठ अभिनेते श्री. प्रमोद पवार व एकता अध्यक्ष श्री प्रकाश जाधव.
ई मराठी समुहातर्फे संगीता कुलकर्णी यांचे मनःपूर्वक अभिनंदन
संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈