सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
☆ सम्पादकीय निवेदन ☆
अंतर्बोल” लघुकथा संग्रहाचा प्रकाशन
सौ. राधिका भांडारकर – अभिनंदन
ई–अभिव्यक्तीच्या लेखिका सौ. राधिका भांडारकर यांच्या अंतर्बोल या चौथ्या कथासंग्रहाचे ऑन लाईन प्रकाशन ११ एप्रील रोजी उज्ज्वला केळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. हा प्रकाशन समारंभ नवागंध शब्दाजागरच्या सीमा गांधी यांनी आयोजित केला होता.
यूट्यूब लिंक >> “अंतर्बोल” या लघुकथा संग्रहाचा प्रकाशन सोहळा || राधिका भांडारकर || नवागंध
आजच्या अंकात या पुस्तक समारंभाच्या प्रसंगी उज्ज्वला केळकर यांनी केलेले अध्यक्षीय भाषण वाचा.
सौ. राधिका भांडारकर यांचे ई–अभिव्यक्तीतर्फे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)
श्रीमती उज्ज्वला केळकर
Email- [email protected] WhatsApp – 9403310170
श्री सुहास रघुनाथ पंडित
Email – [email protected]) WhatsApp – 94212254910
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈