सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
सम्पादकीय निवेदन
ई अभिव्यक्ती मराठी साठी साहित्य पाठविण्याविषयी निवेदन
दि. 13/04/2021 पासून साहित्य पाठवताना खालील सूचना विचारात घ्याव्यात ही विनंती.
सौ. उज्वला केळकर यांचेकडे खालील प्रकारातील साहित्य पाठवावे.
जीवनरंग (कथा), क्षण सृजनाचे, आत्मसाक्षात्कार, वाचताना वेचलेले (आपल्या वाचनातील उल्लेखनीय उतारे कविता इ.) व नवीन सुरू होणारी सदरे.
संपर्कासाठी: Email- [email protected] WhatsApp – 9403310170
श्री.सुहास रघुनाथ पंडित यांचेकडे खालील प्रकारातील साहित्य पाठवावे.
कवितेचा उत्सव, काव्यानंद, विविधा(ललित लेख).
संपर्कासाठी: Email – [email protected]) WhatsApp – 94212254910
सौ. मंजुषा मुळे यांच्याकडे खालील प्रकारातील साहित्य पाठवावे:
मनमंजुषा (आठवणी, जुन्या घटना, व्यक्तीचित्र), इंद्रधनुष्य (संग्रहीत साहित्य) व पुस्तकावर बोलू काही.
संपर्कासाठी : Email – [email protected] WhatsApp – 9822846762
सर्वांनी या सूचनांचे काटेकोरपणे पालन केल्यास प्रत्येक साहित्य प्रकार योग्य वेळेत लावता येईल.
सर्वांच्या सहकार्याची खात्री आहेच.
धन्यवाद
संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)
सौ मंजुषा सुनीत मुळे जी यांचे ई-अभिव्यक्ति (मराठी) मध्ये हार्दिक स्वागत.
कृपया संपादक मंडळाविषयी माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा >> ABOUT US
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈