सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
सम्पादकीय निवेदन
सौ. सुचित्रा पवार
अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!
ई–अभिव्यक्तीशी अलीकडेच जोडल्या गेलेल्या तासगावच्या लेखिका सौ. सुचित्रा पवार यांच्या ‘मायेचा पाऊस ‘ या कथेला , नाशिकच्या ‘ज्ञानसिंधू’ प्रकाशनाने आयोजित केलेल्या स्पर्धेत द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. आजच्या अंकात त्यांची कथा वाचा… सगुणा ….
सौ. सुचित्रा पवार यांचे ई – अभिव्यक्तीतर्फे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
संपादक मंडळ, ई-अभिव्यक्ती (मराठी)
श्रीमती उज्ज्वला केळकर
Email- [email protected] WhatsApp – 9403310170
श्री सुहास रघुनाथ पंडित
Email – [email protected]) WhatsApp – 94212254910
सौ. मंजुषा मुळे
संपर्कासाठी : Email – [email protected] WhatsApp – 9822846762
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
प्रथम धन्यवाद,माझ्या कथेला द्वितीय पारितोषिक मिळाले आहे,संग्रहास नाही.तसेच आजच्या कथेचे नाव बे बे नसून ‘सगुणा’असे आहे,संपादक महाशयांनी जरूर लक्ष द्यावे