सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
सौ.पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
अ भि नं द न
आपल्या समुहातील ज्येष्ठ लेखिका व कवयित्री सौ.पुष्पा नंदकुमार प्रभू देसाई यांनी, स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट,पुणे,यांनी आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत ज्येष्ठ नागरिक गटात उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त केला आहे. त्याबद्दल त्यांचे समुहातर्फे हार्दिक अभिनंदन . त्यांचे भाषण लेख स्वरूपात आज देत आहोत.
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈