सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी
निवेदन – गीतांजली भावार्थ
आजपासून आम्ही वाचताना वेचलेले या सदरात, कविवर्य र. टागोर यांच्या गीतांजलीतील गीतांचा भावार्थ “गीतांजली भावार्थ” घेऊन येत आहोत. दर सोमवारी काही गीतांचा भावार्था प्रकाशित होईल. हा भावार्थ लिहिला आहे, कै. मा. ना. कुलकर्णी यांनी आणि प्रस्तुती आहे, प्रेमा कुलकर्णी यांची.
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈