सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
नूतन वर्षाभिनंदन
आज दोन एप्रिल.म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा.गुढी पाडवा.!नव वर्षाचा प्रारंभ.शालिवाहन शके 1944 चा प्रारंभ.
हे नूतन वर्ष आपणा सर्वांना सुखाचे,समृद्धीचे,आरोग्याचे आणि प्रतिभेने बहरलेले जावो ही मनःपूर्वक सदिच्छा!
आजच्या अंकातून अनुभवूया शब्दपालवीचा बहर.
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈